Aarogya Vibhag Bharti Admit Card 2021 | आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र
Aarogya Vibhag Bharti Admit Card 2021 | आरोग्य विभाग भरती 2021 प्रवेशपत्र
Here you can download the Admit Card of Aarogya Vibhag Bharti for the Posts Group C and D.
आरोग्य विभाग मध्ये गट क व गट ड या जागांसाठी भरती निघालेली होती, त्याचे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करून डाउनलोड करू शकता.
- लेखी परीक्षा (ग्रुप C): 24 ऑक्टोबर 21
- लेखी परीक्षा (ग्रुप D): 31 ऑक्टोबर 21
विभाग चे नाव: आरोग्य विभाग
पदाचे नाव: Group C and D
प्रवेश पत्र: Click here
इथून तुम्ही एडमिट कार्ड ( प्रवेशपत्र ) डाउनलोड करू शकाल.