दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Shivaji Urban Co-Op Credit Society Ltd. Buldana bharti 2022

Buldhana Jobs 2022 | बुलढाणा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स 2022

We are Sharing Private Jobs from Buldhana, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Shivaji Urban Co-Op Credit Society Ltd. Buldana Bharti 2022 has published a notification regarding the Posts of Branch Manager, Clerk, Recovery Officer and Peon in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

शिवाजी अर्बन को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा

जाहिरात पब्लिश तारीख: 08 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 20 जानेवारी 2022

सोसायटी चे नाव: शिवाजी अर्बन को ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शाखा व्यवस्थापक 02
02 लिपीक
04
03 वसुली अधिकारी
01
04 शिपाई
02

पात्रता:

शाखा व्यवस्थापक – वाणिज्य शाखेचा पदवीधर (B.Com.G.D.C.&.A. M.S.C.I.T.) कोणत्याही बँकेतून निवृत्त निवृत्ती स्वीकारली असल्यास प्राधान्य यांचे
लिपीक – वाणिज्य शाखेचा पदवीधर (सहकार क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य ) M.S.C.I.T
वसुली अधिकारी – कोणत्याही बँकेतून निवृत्तनिवृत्ती स्वीकारली असल्यास प्राधान्य सहकारात वसुली अधिकारी व कर्ज विभागात कर्ज अधीक्षक म्हणून यांचे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य M.S.C.I.T
शिपाई –  12वी अनुभवी असल्यास प्राधान्य

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पत्ता: सरव्यवस्थापक, शिवाजी अर्बन को आप क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn