दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Narayan Vidyalaya Pre-Primary School Chandrapur bharti 2022

Chandrapur Jobs 2021 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

NARAYANA VIDYALAYAM PRE-PRIMARY SCHOOL Chandrapur Bharti 2022 has published a notification regarding the Posts, ofPre-Primary Administrator, in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

NARAYANA VIDYALAYAM PRE-PRIMARY SCHOOL Chandrapur

जाहिरात पब्लिश तारीख: 08 जानेवारी 2022

शेवटची तारीख: जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवस 

शाळा चे नाव:  नारायण विद्यालयम पूर्व-प्राथमिक शाळा चंद्रपूर

पदाचे नाव: Pre-Primary Administrator

पात्रता:

  • Any post graduale with 2 to 5 years teaching experience, familiar with time table scheduling, bulletin, daily diary, exam scheduling, academic curriculum planning and monitoring.
  • Needs to be dynamic and energetic munication skill with proficiency in English, Hindi and Marathi. The candidate must be efficient in handling admission enquiry, telecalling, social media marketing and marketing funneling

अर्ज पाठ्विन्याचा पत्ता: The Principal, Narayana Vidyalayam, Ghuggus Road, Padoli Chandrapur

ईमेल ID: [email protected] ( बायो डाटा या ईमेल ID वर पाठवा ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: eh