दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Saraswat Bank Bharti 2021 | सारस्वत बँक भरती 2021

Saraswat Bank Bharti 2021 | सारस्वत बँक भरती 2021

Saraswat Bank has published a notification regarding the Posts of Junior Officer Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

सारस्वत बँक मध्ये कनिष्ठ अधिकारी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी

अर्ज सुरु: 05 मार्च 2021

शेवटची तारीख: 19 मार्च 2021

पद संख्या: 150 जागा

शैक्षणिक पात्रता: Graduation

नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, जलगाँव, नाशिक, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, गोवा, कर्णाटक , गुजरात 

वयोमर्यादा: 27 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा