दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahavitaran Bharti 2021 | महावितरण भरती 2021

Mahavitaran Bharti 2021 | महावितरण भरती 2021

Mahavitaran has published a notification regarding the Posts of Diploma Trainee Trainee, Diploma Engineer Trainee Posts in 2021. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

महावितरण मध्ये पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी

शेवटची तारीख: 20 मार्च 2021

पद संख्या: 368

शैक्षणिक पात्रता: Graduate in Engineering/ Diploma in Engineering

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा