दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Samudrapur Jobs 2021 | समुद्रपूर तालुक्यातील जॉब्स: 11 डिसेंबर 2021

Wardha Private Jobs 2021 ( वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing the Private Jobs from Wardha and Nagpur city. We are not the job owner or the recruiters. 

आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून. 

Here we are sharing the Jobs from the Samudrapur taluka from the Wardha District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Vidya Vikas Art’s, Commerce & Science College, Samudrapur Tah. Samudrapur, Dist. Wardha – 442305

जाहिरात पब्लिश तारीख: 11 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 29 डिसेंबर 2021 

कॉलेज चे नाव: विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर ता. समुद्रपूर, जि. वर्धा – 442305

पदाचे नाव: PRINCIPAL

पद संख्या: 01 जागा 

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 PRINCIPAL 01

शैश्निक पात्रता:  

i) Ph.D. degree

ii) Professor/Associate Professor with a fifteen years of teaching/research in Universities Colleges and other institutions of higher education

नोकरी ठिकाण: समुद्रपूर ता. समुद्रपूर, जि. वर्धा – 442305

पत्ता:  विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर ता. समुद्रपूर, जि. वर्धा – 442305

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: ls