दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

CAD Pulgaon Bharti 2021 | केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव भरती 2021

CAD Pulgaon Bharti 2021 | केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव भरती 2021

CAD Pulgaon has published a notification regarding the Posts of Billing Clerk in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

पुलगाव ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एक नगर परिषद आहे.

What is CAD?

CAD’s full form is Central Ammunition Depot

केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव मध्ये “बिलिंग लिपिक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

ADVERTISEMENT VACANCY FOR THE POST OF 01 X BILLING CLERK (MALE) FOR STN CANTEEN, CAD PULGAON

Stn Canteen invites applications for the post of Billing Clerk purely on a contractual basis

पदाचे नाव: बिलिंग लिपिक

जाहिरात तारीख: 08 डिसेंबर 2021 

शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2021 

पद संख्या: 21

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 बिलिंग लिपिक ( Male )  01

पात्रता:

(a) Good knowledge/experience in handling computer & billing.

(b) Education qualification – Minimum Secondary School passed.

(c) Should not have any disciplinary case against him/her.

(d) Age – Minimum 20 Yrs and preferably an Ex-Serviceman up to the age of 50 Yrs.

नोकरी ठिकाण: पुलगाव (महाराष्ट्र)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे

src: bkr