Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग अंतर्गत पदभरती ( मुदतवाढ )
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | समाज कल्याण विभाग भरती 2024
Samaj Kalyan Vibhag has published a notification regarding the Posts of Higher Grade Steno, Warden (Female), Warden (General), Senior Social Welfare Inspector, Lower Grade Steno, Social Welfare Inspector, & Steno Typist Posts in 2024. Candidates who are interested can read the notification.
***Department of Social Justice & Special Assistance, Comes under the Government of Maharashtra.***
समाज कल्याण विभाग मध्ये “उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि लघुटंकलेखक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो.
जाहिरात क्र: सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
आर्टिकल अपडेट तारीख: 15 डिसेंबर 2024
जाहिरात तारीख: 19 नोव्हेंबर 2024
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 31 डिसेंबर 2024
पदाचे नाव: उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि लघुटंकलेखक
पद संख्या: 219 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
02 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
03 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
04 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
05 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
06 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
07 | लघुटंकलेखक | 09 |
शैक्षणिक पात्रता:
उच्चश्रेणी लघुलेखक – 01) 10वी उत्तीर्ण 02) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 04) MS-CIT किंवा समतुल्य |
गृहपाल/अधीक्षक (महिला) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य |
गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य |
निम्नश्रेणी लघुलेखक – 01) 10वी उत्तीर्ण 02) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 04) MS-CIT किंवा समतुल्य |
समाज कल्याण निरीक्षक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य |
लघुटंकलेखक – 01) 10वी उत्तीर्ण 02) लघुलेखन 80 श.प्र.मि 03) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
किमान: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी:
खुला प्रवर्ग: 1000/- Rs
मागास प्रवर्ग: 900/- Rs
नोकरी ठिकाण: पुणे आणि महाराष्ट्र
पगार: 25,500 Rs ते 1,42,400 ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
मुदतवाढ: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.