WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Sports Quota Bharti 2024 | भारतीय सैन्य दलात खेळाडूंची भरती 2024

Indian Army Sports Quota Bharti 2024 | भारतीय सैन्य दलात खेळाडूंची भरती 2024

Indian Army has published a notification regarding the Posts of Havildar and Naib Subedar in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Army?

The Indian Army is the land-based branch and the largest component of the Indian Armed Forces.

भारतीय सैन्य मध्ये हवालदार आणि नायब सुभेदार या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***INVITES APPLICATIONS FROM UNMARRIED INDIAN MALE & FEMALE CANDIDATES TO APPEAR IN RECRUITMENT TRIALS OF OUTSTANDING SPORTSPERSON AS DIRECT ENTRY HAVILDAR AND NAIB SUBEDAR (SPORTS) INTAKE 03/2024 UNDER SPORTS QUOTA ENTRY ***

जाहिरात तारीख: 17 डिसेंबर 2024

शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (05:00 PM)

पदाचे नाव: हवालदार & नायब सुभेदार (खेळाडू) इनटेक 03/2024

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. 

पद क्र  पदाचे नाव 
01 हवालदार
02 नायब सुभेदार  

शैक्षणिक पात्रता: 

हवालदार – 10वी उत्तीर्ण
नायब सुभेदार – 10वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.

वयोमर्यादा: जन्म 31 मार्च 2000 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.

फी: फी नाही

अर्ज: ऑफलाइन

पगार: नियमानुसार  ( पदानुसार वेगळवेगळ )

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

* भारतीय सैन्य दलात खेळाडूंची भरती 2024 *

Indian Army Sports Quota Bharti 2024 | भारतीय सैन्य दलात खेळाडूंची भरती 2024

Indian Army has published a notification regarding the Posts of Havildar and Naib Subedar in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Army?

The Indian Army is the land-based branch and the largest component of the Indian Armed Forces.

भारतीय सैन्य मध्ये हवालदार आणि नायब सुभेदार या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***INVITES APPLICATIONS FROM UNMARRIED INDIAN MALE & FEMALE CANDIDATES TO APPEAR IN RECRUITMENT TRIALS OF OUTSTANDING SPORTSPERSON AS DIRECT ENTRY HAVILDAR AND NAIB SUBEDAR (SPORTS) INTAKE 02/2024***

जाहिरात तारीख: 26 जून 2024

शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (05:00 PM)

पदाचे नाव: हवालदार आणि नायब सुभेदार  

एकूण पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पद क्र  पदाचे नाव 
01 हवालदार
02 नायब सुभेदार  

शैक्षणिक पात्रता: 

हवालदार – 10वी उत्तीर्ण
नायब सुभेदार – 10वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता: ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.

वयोमर्यादा: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.

फी: फी नाही.

अर्ज: ऑफलाइन

पगार: नियमानुसार  ( पदानुसार वेगळवेगळ )

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 