दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

RRB ( Assistant Loco Pilot ) Bharti 2024 | रेल्वे मध्ये ( लोको पायलट ) पदांची मेगा भरती; पात्रता 10वी ( ITI आणि डिप्लोमा )

RRB (Assistant Loco Pilot) Bharti 2024 | रेल्वे मध्ये लोको पायलट पदांची मेगा भरती

RRB ( Railway Recruitment Board ) has published a notification regarding the Post of Assistant Loco Pilot (ALP) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत असिस्टंट लोको पायलट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने 5696 असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.

जाहिरात क्र: CEN No. 01/2024

जाहिरात तारीख: 18 जानेवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 20 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024

पद संख्या: 5696 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 असिस्टंट लोको पायलट 5696

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI/ Diploma/ Degree in Related Field

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

Gen/ OBC/ EWS – 500/- Rs
SC/ ST/ ESM/ Female/ EBC – 250/- Rs 

पगार: 19,900/- रुपये 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

लवकरच संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.