WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Railway Ministerial Bharti 2024 | भारतीय रेल्वेत “1036” जागांसाठी भरती

Railway Ministerial Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती

RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Post Graduate Teachers (PGT), Scientific Supervisor (Ergonomics and Training), Trained Graduate Teachers (TGT), Chief Law Assistant, Public Prosecutor, Physical Training Instructor (English Medium), Scientific Assistant/Training, Junior Translator/Hindi, Senior Publicity Inspector, Staff and Welfare Inspector, Librarian, Music Teacher (Female), Primary Railway Teacher of different subjects, Assistant Teacher (Female) (Junior School), Laboratory Assistant/School, Lab Assistant Grade III (Chemist and Metallurgist) posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RRB?

Railway Recruitment Board (RRB)

रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत पदव्युत्तर शिक्षक (PGT), वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), मुख्य कायदा सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम), वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण, कनिष्ठ अनुवादक/हिंदी, वरिष्ठ प्रचार निरीक्षक , कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक, सहाय्यक शिक्षक (महिला) (कनिष्ठ शाळा), प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा, प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (1036) च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.

जाहिरात क्र.: CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories)

आर्टिकल अपडेट तारीख: 22 फेब्रुवारी 2025

जाहिरात तारीख: 21 डिसेंबर 2024 

अर्ज सुरु तारीख: 07 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025 16 फेब्रुवारी 2025 28 फेब्रुवारी 2025

एकूण पद संख्या: 1036 जागा

पदाचे नाव:

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 187
02 सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) 03
03 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 338
04 चीफ लॉ असिस्टंट 54
05 पब्लिक प्रासक्यूटर 20
06 फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) 18
07 सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग 02
08 ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi 130
09 सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 03
10 स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर 59
11 लायब्रेरियन 10
12 संगीत शिक्षिका 03
13 विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक 188
14 सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) 02
15 लॅब असिस्टंट (School) 07
16 लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) 12

शैक्षणिक पात्रता: 

पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) – 01) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी 02) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 01) M.A./B.A./12वी उत्तीर्ण 02) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
चीफ लॉ असिस्टंट – विधी पदवी
पब्लिक प्रासक्यूटर – 01) विधी पदवी 02) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) – B. P. Ed
सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग – 01) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. 02) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi – 01) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर – 01) पदवीधर 02) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर – 01) पदवीधर 02) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
लायब्रेरियन – 01) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
संगीत शिक्षिका – संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
लॅब असिस्टंट (School) – 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) – 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 & 15: 18 ते 48 वर्षे
पद क्र.2 & 7: 18 ते 38 वर्षे
पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे

फी: 

General/OBC/EWS: 500/- Rs 

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs 

पगार: 19,900 Rs ते 47,600 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

परीक्षा (CBT): लवरकरच उपलब्ध होईल 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

*शुद्धिपत्रक मुदतवाढ बघा: 📰 पाहा

जाहिरात बघा: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा ( 07 जानेवारी 2025 ) 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now