Deoli Jobs 2025 | देवळी तालुक्यातील जॉब्स: 23 फेब्रुवारी 2025
Wardha Private Jobs 2025 ( वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Wardha, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून.
Yashwant Primary Co-Education School, Deoli, has published a notification regarding the Posts of Under Graduate Teacher in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा द्वारा संचालित यशवंत प्राथमिक सह-शिक्षण शाळा, देवळी या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात पब्लिश तारीख: 23 फेब्रुवारी 2025
शाळा चे नाव: यशवंत प्राथमिक सह-शिक्षण शाळा, देवळी
पदाचे नाव:
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | पदवीधर शिक्षक |
पात्रता: HSc (Std. 12 th) / Diploma /TET Paper 1/1 CTET Paper 1
नोकरी ठिकाण: वर्धा
पगार: 16,000 Rs
पत्ता: वर्धा एज्युकेशन सोसायटी, वर्धा न्यू इंग्लिश हायस्कूल, महादेवपुरा, वर्धा-442001
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
अर्ज बघा: 📰 पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Wardha Private Jobs 2022 | ( वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing the Private Jobs from Wardha and Nagpur city. We are not the job owner or the recruiters.
आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून.
Here we are sharing the Jobs from the Deoli taluka from the Wardha District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
DNYANBHARTI COLLEGE, DEOLI, Tal. Deoli, Dist. Wardha has published a notification regarding the Posts of Assistant Professor-1 and Librarian-1 in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
DNYANBHARTI COLLEGE, DEOLI, Tal. Deoli, Dist. Wardha- 442101
जाहिरात पब्लिश तारीख: 03 फेब्रुवारी 2022
शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2022
कॉलेज चे नाव: ज्ञानभारती कॉलेज, देवळी, ता. देवळी, जि. वर्धा- 442101
पदाचे नाव:
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सहाय्यक प्राध्यापक | 06 |
| 02 | ग्रंथपाल | 01 |
शैश्निक पात्रता: कृपया जाहिरात बघा
नोकरी ठिकाण: देवळी, ता. देवळी, जि. वर्धा- 442101
ईमेल पत्ता: [email protected]
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: ls
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.