Punjab And Sind Bank Bharti 2025 | पंजाब & सिंध बँक भरती 2025
Punjab And Sind Bank Bharti 2025 | पंजाब & सिंध बँक भरती 2025
Punjab And Sind Bank has published a notification regarding the Posts of apprentices in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
About Punjab And Sind Bank ?
Punjab & Sind Bank is an Indian public sector bank headquartered in New Delhi. As of 31 March 2024, the bank has 1570 branches, which are widely spread across India.
***ENGAGEMENT OF APPRENTICES UNDER APPRENTICES ACT, 1961***
पंजाब & सिंध बँक मध्ये अप्रेंटिस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 26 मार्च 2025
शेवटची तारीख: 30 मार्च 2025
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 158 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अप्रेंटिस | 158 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
फी:
General/OBC/EWS: 200/- Rs
SC/ST/PWD: 100/- Rs
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 मार्च 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाइन
पगार: 9,000 Rs /- PM ( स्टाईपेड )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा
ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.