RSPL Group ( Ghadi Detergent ) Jobs 2026 | Ghadi Detergent Bharti 2026

RSPL Group ( Ghadi ) Jobs 2026 | Ghadi Detergent Bharti 2026 ( घडी डिटर्जंट भरती 2026 )

RSPL Group ( Ghadi Detergent ) has published a notification regarding the recruitment of Sales Executive posts. Candidates who are interested can read the notification and apply.

About RSPL Group?

RSPL Group (Rohit Surfactants Private Limited) is a Kanpur based, diversified FMCG conglomerate founded in 1988 by Shri Murali Dhar and Bimal Kumar Gyanchandani. It is best known for its flagship brand, Ghadi detergent, which is a market leader in India. 

***पहले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे***

RSPL Group आरएसपीएल ग्रुप ( घडी ) मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाकरीता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 एप्रिल 2026 

पदाचे नाव: सेल्स एक्झिक्युटिव्ह 

अ.क्र. पदांचे नाव
01 सेल्स एक्झिक्युटिव्ह 

पात्रता: Minimum 1 year of Sales Experience in General Trade (Retailer, Wholesaler, Distributor)

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र 

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( इमेल )

इमेल: [email protected] ( तुमचा सीव्ही पाठवा )

पगार: 15,000 Rs ते 20,000 Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Source:

Lokmat – PN /10 / 28 / 03 / 2026 

Punyanagari – PN /03 / 28 / 03 / 2026 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now