दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Public Health Department Bharti 2021 | सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021

Public Health Department Bharti 2021 | सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021

Public Health Department (  Sarvajanik Arogya Vibhag ) has published a notification regarding the Posts of  ( Group – C ) in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये गट-क या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: गट-क

शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2021 ( 12:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 2725 जागा

नागपुर पद संख्या: 275 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/B.Sc/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/M.Pharm/GNM/B.Sc (नर्सिंग)/वाहनचालक परवाना/ITI (इलेक्ट्रिशियन/कुशल कारागिर/टेलर/कारपेंटर/B.Sc.(Hon.)/ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा./मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा./10वी+मराठी & इंग्रजी टायपिंग.

नोकरीचे ठिकाण: पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ

वयाची अट: 

  1.  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी:  30 जून 2021 रोजी 18 ते 40 वर्षे.
  2. उर्वरित पदे: 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: मागास: ₹600/-  [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा (अर्ज सुरु तारीख: 06 ऑगस्ट 2021 )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

*संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होइल 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )