दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Platinum Jubilee School & Jr. College Gadchiroli Bharti 2022 | प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्यु. कॉलेज, गडचिरोली

Platinum Jubilee School & Jr. College Armori Road, Gadchiroli has published a notification regarding the Posts of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Platinum Jubilee School & Jr. College Armori Road, Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 26 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 02 मे 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवसाच्या आत )

स्कूल चे नाव: प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्यु. कॉलेज आरमोरी रोड, गडचिरोली

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 Pre-Primary Teachers (PPRT)
02 PRT (Science/SST)
03 TGT (Maths/Science/SST)
04 PGT (Bio/Che/Mat /Computer)

पात्रता: 

Pre-Primary Teachers (PPRT) – H.Sc./Graduation with Montessori int D.Ed. / ECCE / NTT
PRT (Science/SST) – Graduation with D.Ed/B.Ed.
TGT (Maths/Science/SST) – Graduation with B.Ed .
PGT (Bio/Che/Mat /Computer) – Post-Graduation with B.Ed .

अनुभव: 02 वर्ष 

अर्ज पद्धती: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

पत्ता: प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्यु. कॉलेज आरमोरी रोड, गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: eh


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]