दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Indian Army Bharti 2022 | भारतीय सैन्य भरती 2022

Indian Army Bharti 2022 | भारतीय सैन्य भरती 2022

Indian Army has published a notification regarding the Posts of Barber, Chowkidar, LDC, Safaiwali, Health Inspector, Cook, Tradesman Mate, Ward Sahayika, and Washerman in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the Indian Army?

The Indian Army is the land-based branch and the largest component of the Indian Armed Forces.

भारतीय सैन्य मध्ये बार्बर, चौकीदार, LDC, सफाईवाली, हेल्थ इंस्पेक्टर, कुक, ट्रेडसमन मेट, वार्ड सहाय्यिका आणि वॉशरमन या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Direct recruitment of Civil Group ‘C’ in Command Hospital, Eastern Command AMC Units***

जाहिरात तारीख: 29 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 15 जून 2022 

पदाचे नाव: बार्बर, चौकीदार, LDC, सफाईवाली, हेल्थ इंस्पेक्टर, कुक, ट्रेडसमन मेट, वार्ड सहाय्यिका आणि वॉशरमन  

एकूण पद संख्या: 158 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 बार्बर 09
02 चौकीदार 12
03 LDC 03
04 सफाईवाली 35
05 हेल्थ इंस्पेक्टर 18
06 कुक 03
07 ट्रेडसमन मेट 08
08 वार्ड सहाय्यिका 53
09 वॉशरमन 17

शैक्षणिक पात्रता: 

बार्बर – 10वी उत्तीर्ण 
चौकीदार – 10वी उत्तीर्ण 
LDC – (01) 12वी उत्तीर्ण (02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 ( WPM ) श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 ( WPM ) श.प्र.मि.
सफाईवाली – 10वी उत्तीर्ण 
हेल्थ इंस्पेक्टर – (01) 10वी उत्तीर्ण (02) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स 
कुक – (01) 10वी उत्तीर्ण (02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
ट्रेडसमन मेट – 10वी उत्तीर्ण
वार्ड सहाय्यिका – 10वी उत्तीर्ण
वॉशरमन – (01) 10वी उत्तीर्ण (02) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: 15 जून 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

18 ते 27 वर्षे ( कृपया जाहिरात बघावी ) 

फी: 100 Rs

अर्ज: ऑफलाइन

पगार: 18,000 Rs  ते 81,100 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

नोट:

सफाईवाली आणि वार्ड सहाय्यिका पद फक्त महिला उमेदवारांसाठी आहे.


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.