दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Patbandhare Vibhag Amravati Bharti 2021 | विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर भरती

Patbandhare Vibhag Amravati Bharti 2021 | विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर भरती 2021

Patbandhare Vibhag Amravati has published a notification regarding the Posts of Project Engineer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर  मध्ये प्रकल्प अभियंता  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 14 मार्च 2021 

पद संख्या: 02

पदाचे नाव: प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता: Retired Officer [  Retired Engineer at least 03 years experience ]

नोकरीचे ठिकाण: अमरावती

फी: 100 Rs

वयोमर्यादा: 01 मार्च  रोजी [ 70 वर्षापर्यंत ]

अर्ज  पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा