दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Diesel Locomotive Works Bharti 2021 | डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021

Diesel Locomotive Works Bharti 2021 | डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021

Diesel Locomotive Works  has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स  मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पद संख्या: 182 जागा

अनु क्र  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिशिअन 70
02 मेकॅनिक (डिझेल) 40
03 मशिनिस्ट 32
04 फिटर 23
05 वेल्डर (G & E) 17

शेवटची तारीख: 31 मार्च 2021 (05:00 PM)

शैक्षणिक पात्रता: खालील प्रमाणे 

वेल्डर: 8th + ITI
Remaining ( उर्वरित )  ट्रेड: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.+ संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे 

नोकरीचे ठिकाण: पटियाला

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा