दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 | पशुसंवर्धन विभाग भरती 2023

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 | पशुसंवर्धन विभाग भरती 2023

Pashusavardhan Vibhag ( Department of Animal Husbandry ) published a notification regarding the Posts of Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, and Miscellaneous Cadre Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Pashusavardhan Vibhag?

It is the Department of Animal Husbandry under the Government of Maharashtra.

पशुसंवर्धन विभाग मध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि विविध संवर्गातील पदे या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: एनजीओ-5(4)/(प्र.क्र.1110)/291/2023/ पसं-1

आर्टिकल अपडेट तारीख: 12 जून 2023

जाहिरात तारीख: 26 मे 2023

शेवटची तारीख: 11 जून 2023 ( 11:59 PM ) 16 जून 2023 (11:59 PM) वाजता पर्यंत

पद संख्या: 446 जागा

पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि विविध संवर्गातील पदे

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पशुधन पर्यवेक्षक 376
02 वरिष्ठ लिपिक 44
03 लघुलेखक (उच्च श्रेणी) 02
04 लघुलेखक (निम्न श्रेणी) 13
05 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
06 तारतंत्री  03
07 यांत्रिकी  02
08 बाष्पक परिचर  02

पात्रता: 

पशुधन पर्यवेक्षक – 01) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा 02) पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण 03) B.V.Sc 04) 02 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम 
वरिष्ठ लिपिक – 01) सांविधिक विद्यापीठाची पदवी 
लघुलेखक (उच्च श्रेणी) – 01) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा 02) लाघुलेखनाचा वेग 120 WPM आणि इंग्रजी Typing 40 WPM आणि मराठी  Typing 30 WPM
लघुलेखक (निम्न श्रेणी) – 01) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा 02) लाघुलेखनाचा वेग 100 WPM आणि इंग्रजी Typing 40 WPM आणि मराठी  Typing 30 WPM
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01) विज्ञानाची पदवी ( Physics, Chemistry & Biology ) विषयासह 
तारतंत्री  – 01)  ITI सर्टिफिकेट 02) 01 वर्षाचा अनुभव 
यांत्रिकी  – 01)  ITI सर्टिफिकेट 02) 02 वर्षाचा अनुभव 
बाष्पक परिचर  – 01) उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा 02 ) सं्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) प्रमाणपत्र 

फी: 

  • 1000/- रुपये
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/ माजीसैनिक – 900/- रुपये

वयोमर्यादा: 14 जून 2023 रोजी 18 ते  38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

पगार:  19,900 Rs ते 81,100 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा