दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ONGC Bharti 2023 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2023

ONGC Bharti 2023 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2023

ONGC has published a notification regarding the Posts of Trade Apprentice, Graduate, and Technician Apprentice Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ONGC?

The Oil and Natural Gas Corporation is an Indian government-owned oil and gas explorer and producer. It is under the ownership of the Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: ONGC/APPR/1/2023

जाहिरात तारीख: 04 सप्टेंबर 2023

*आर्टिकल अपडेट तारीख: 24 सप्टेंबर 2023

शेवटची तारीख:  20 सप्टेंबर 2023 (06:00 PM)  30 सप्टेंबर 2023 (06:00 PM)

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ 

पद संख्या: 2500 जागा

अ क्र  विभागाचे नाव  पद संख्या
01 उत्तर विभाग 159
02 मुंबई विभाग 436
03 पश्चिम विभाग 732
04 पूर्व विभाग 593
05 दक्षिण विभाग 378
06 मध्य विभाग 202

शैक्षणिक पात्रता: ITI / B.Sc / Bachelor Degee / Diploma

पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech

ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/

टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

State Bank of India (SBI) Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

फी: नाही 

वयोमर्यादा: 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 7,000 ते 9,000 Rs ( Stipend ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2022*

ONGC Bharti 2022 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2022

ONGC has published a notification regarding the Posts of Trade Apprentice & Technician Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ONGC?

The Oil and Natural Gas Corporation is an Indian government-owned oil and gas explorer and producer. It is under the ownership of the Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: ONGC/APPR/1/2022

जाहिरात तारीख: 27 एप्रिल 2022 

शेवटची तारीख: 15 मे 2022 22 मे 2022 (06:00 PM)

पदाचे नाव: ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिस 

पद संख्या: 3614 जागा

अ क्र  विभागाचे नाव  पद संख्या
01 उत्तर विभाग 209
02 मुंबई विभाग 305
03 पश्चिम विभाग 1434
04 पूर्व विभाग 744
05 दक्षिण विभाग 694
06 मध्य विभाग 228

शैक्षणिक पात्रता: ITI / B.Sc / Bachelor Degee / Diploma

ट्रेड अप्रेंटिस – B.Com/B.A/B.B.A
टेक्निशियन अप्रेंटिस – ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: नाही 

वयोमर्यादा: 22 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 7,700 ते 9,000 Rs ( Stipend ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

मुदतवाढ: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.