OICL Bharti 2025: या इन्शुरन्स कंपनी मध्ये सरकारी नोकरी ची संधी, पगार पण भरपूर
Oriental Insurance Company Limited Bharti 2025 | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025
OICL has published a notification regarding the Posts of “Assistant” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is OICL?
The Oriental Insurance Company Limited, ( OICL ) a leading Public Sector General Insurance Company and wholly owned by Government of India.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) ही भारत सरकार ची कंपनी आहे, OICL मार्फत ‘असिस्टंट’ पदा या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***RECRUITMENT OF 500 ASSISTANTS IN THE ORIENTAL INSURANCE COMPANY LIMITED***
जाहिरात क्र.: OICL/Rect./2025
जाहिरात तारीख: 02 ऑगस्ट 2025
शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
पदाचे नाव: असिस्टंट
एकूण पद संख्या: 500 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट | 500 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
General/OBC: 850/-Rs
SC/ST/PWD/ExSM: 100/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: 40,000 Rs
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 07 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा: 28 ऑक्टोबर 2025
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]