WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

State Bank of India Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ( 13,735 ) पदांची मेगा भरती

State Bank of India (SBI) Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

State Bank of India (SBI) published a notification regarding the Posts of Junior Associate (Customer Support & Sales) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SBI?

State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जुनिअर असोसिएट ( कस्टमर सपोर्ट अंड सेल्स ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)***

जाहिरात क्र.: CRPD/CR/2024-25/24

जाहिरात तारीख: 16 डिसेंबर 2024 

अर्ज सुरु तारीख: 17 डिसेंबर 2024 

शेवटची तारीख:  07 जानेवारी 2025

एकूण पद संख्या: 13,735 जागा

पदाचे नाव: जुनिअर असोसिएट ( कस्टमर सपोर्ट अंड सेल्स ) 

अनु क्र. राज्याचे नाव  पद संख्या 
01 गुजरात 1073
02 आंध्र प्रदेश 50
03 कर्नाटक 50
04 मध्य प्रदेश 1317
05 छत्तीसगड 483
06 ओडिशा 362
07 हरियाणा 306
08 जम्मू आणि काश्मीर UT 141
09 हिमाचल प्रदेश 170
10 चंदीगड UT 32
11 लडाख UT 32
12 पंजाब 569
13 तामिळनाडू 336
14 पुडुचेरी 04
15 तेलंगणा 342
16 राजस्थान 445
17 पश्चिम बंगाल 1254
18 A&N बेटे 70
19 सिक्कीम 56
20 उत्तर प्रदेश 1894
21 महाराष्ट्र 1163
22 गोवा 20
23 दिल्ली 343
24 उत्तराखंड 316
25 अरुणाचल प्रदेश 66
26 आसाम 311
27 मणिपूर 55
28 मेघालय 85
29 मिझोराम 40
30 नागालँड 70
31 त्रिपुरा 65
32 बिहार 1111
33 झारखंड 676
34 केरळ 426
35 लक्षद्वीप 02

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी कोणतीही पदवी धारण केलेली असावी ( Any Graduate ) 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 1163 ) जागा आहेत 

वयोमर्यादा: 

किमान वयोमर्यादा: 20 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 28 वर्षे
म्हणजेच उमेदवारांचा जन्म 02/04/1196 पूर्वी झालेला नसावा आणि नंतर झालेला नसावा.

फी: 

General/OBC/EWS: 750/-Rs

SC/ST/PWD: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: The starting Basic Pay is Rs.26730/- (Rs.24050/- plus two advance increments admissible to graduates).

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰  पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now