दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NTPC Bharti 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

NTPC Bharti 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021

NTPC has published a notification regarding the Engineering Executive Trainee in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is NTPC?

NTPC Stand For National Thermal Power Corporation Limited.

There are ‘280′ Posts for Engineering Executive Trainee 2021 at National Thermal Power Corporation Limited.. The last date for the applications is 10 June 2021. Please see the advertisement for more details.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड  मध्ये “ अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी 2021” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख: 21 मे 2021

शेवटची तारीख: 10 जून 2021

पद संख्या: 280

पदाचे नाव: अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पद क्र  पदांचे नाव
01 इलेक्ट्रिकल/ Electrical
02 मेकॅनिकल/ Mechanical
03 इलेक्ट्रॉनिक्स/Electronics
04 इंस्ट्रुमेंटेशन/ Instrumentation

शैक्षणिक पात्रता:

  • 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र)
  • GATE 2021

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  फी नाही

पगार: Rs 40,000/- ते  1,40,000/-

वयोमर्यादा: 06 मे 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

( English ) जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )