दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NPCIL Bharti 2022 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022

NPCIL Bharti 2022 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022

NPCIL has published a notification regarding the Posts of Executive Trainee in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NPCIL?

The Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) is an Indian public sector undertaking based in Mumbai, Maharashtra. It is wholly owned by the Government of India and is responsible for the generation of electricity from nuclear power. NPCIL is administered by the Department of Atomic Energy (DAE).

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  इथे “एक्झिक्युटिव ट्रेनी ” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 एप्रिल 2022

अर्ज सुरु तारीख: 13 एप्रिल 2022 (10:00 AM)

शेवटची तारीख: 28 एप्रिल 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी  

पद संख्या: 225

अ. क्र शाखा चे नाव (ब्रांच )  पद संख्या 
01 मेकॅनिकल 87
02 केमिकल 49
03 इलेक्ट्रिकल 31
04 इलेक्ट्रॉनिक्स 13
05 इंस्ट्रुमेंटेशन 12
06 सिव्हिल 33

शैक्षणिक पात्रता: 

(01) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech

(02) GATE 2020/2021/2022

वयोमर्यादा: 28 एप्रिल 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC/EWS: 500/- Rs

SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही

पगार: 55,000 Rs ( Stipend ) 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 13 एप्रिल 2022 ) 10:00 AM वाजता

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.