Northern Railway Bharti 2025 | उत्तर रेल्वे मध्ये ( अप्रेंटीस ) पदाची भरती
Northern Railway Bharti 2025 | उत्तर रेल्वे मध्ये भरती
Northern Railway has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply Online.
उत्तर रेल्वे मध्ये अप्रेंटिस या पदाकरिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: RRC/NR/05/2025/Act Apprentice
जाहिरात तारीख: 19 नोव्हेंबर 2025
अर्ज सुरु तारीख: 25 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2025
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 4116
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अप्रेंटिस | 4116 |
शैक्षणिक पात्रता:
01) 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह
02) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा: 24 डिसेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC: 100/- Rs
SC/ST/PWD/महिला:फी नाही
नोकरी ठिकाण: उत्तर रेल्वे
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.