AIIMS CRE Bharti 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025
AIIMS CRE Bharti 2025 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025
AIIMS has published a notification regarding the Posts of Group B & C (Assistant Dietician, Assistant, Assistant Admin Officer, Data Entry Operator, Junior Admin Assistant, Lower Grade Clerk, Assistant Engineer and other Posts) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
***AIIMS Common Recruitment Examination-2024***
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is AIIMS?
The All India Institutes of Medical Sciences (AIIMS) are a group of autonomous government public medical universities of higher education under the jurisdiction of the Ministry of Health and Family Welfare, Government of India.
जाहिरात क्र: 171/2025
जाहिरात पब्लिश तारीख: 11 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025 (05:00 PM)
पदाचे नाव: ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)
पद संख्या: 4500+ जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) | 4500+ |
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
( संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पूर्ण वाचावी 207 पेज च नोटिफिकेशन आहे )
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 31 जानेवारी 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
फी:
- General/OBC: 3000/- Rs
- SC/ST/EWS: 2400/- Rs
- PWD: फी नाही
पगार: 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )
परीक्षा (CBT): 26 ते 28 फेब्रुवारी 2025
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.