दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NMDC Bharti 2022 | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2022

NMDC Bharti 2022 | नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2022

NMDC has published a notification regarding the Posts of Executive Trainee Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is NMDC?

NMDC ( National Mineral Development Corporation ) Limited, is a government owned mineral producer. It is under the ownership of Ministry of Steel, Government of India.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये “एक्झिक्युटिव ट्रेनी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 02/2022

जाहिरात तारीख: 19 मार्च 2022

शेवटची तारीख: 25 मार्च 2022 (11:59 PM) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी

पद संख्या: 29

अ. क्र. शाखा/विषय पद संख्या
01 इलेक्ट्रिकल 06
02 मटेरियल मॅनेजमेंट 09
03 मेकॅनिकल 10
04 माइनिंग 04

शैक्षणिक पात्रता: 

01) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण]

02) GATE 2021

फी: 

General/OBC: ₹500/-

SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वयोमर्यादा: 25 मार्च 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 60,000 Rs ते 1,80,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.