दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती 2022

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली भरती 2022

Jilhadhikari Karyalay Gadchiroli has published a notification regarding the Posts of Marketing Coordinator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये विपणन समन्वयक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत विपणन समन्वयक नियुक्तीबाबत***

जाहिरात तारीख: 19 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 21 मार्च 2022

शेवटची तारीख: 28 मार्च 2022

पदाचे नाव: विपणन समन्वयक

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या
01  विपणन समन्वयक 01

शैश्निक पात्रता: 

1. Master’s degree in appropriate field of Marketing/Business Administration/ Relevant discipline
2. Five years of working experience in relevant field with up to 2 years of work experience in rural area after the completion of master’s degree

नोकरी ठिकाण: गडचिरोली

फी: नाही

करार कालावधी: 11 महिन्यांनंतर कराराचा कालावधी

पगार: 50,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.