दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHPC Bharti 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भरती 2023

National Hydroelectric Power Corporation Bharti 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन 2023

National Hydroelectric Power Corporation ( NHPC ) published a notification regarding the Posts of Junior Engineer, Supervisor, Senior Accountant, Hindi Translator, & Draftsman in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHPC?

NHPC Limited is an Indian government hydropower board under the ownership of Ministry of Power, Government of India

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मर्यादित, येथे कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन या पदावर नेमणुक करावयाची आहे.

जाहिरात क्र: NH/Rectt./01/2023

जाहिरात तारीख: 02 जुलै 2023

शेवटची तारीख: 07 जुलै 2023 (11:55 PM)

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक आणि ड्राफ्ट्समन

पद संख्या: 388 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 149
02 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 74
03 ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) 63
04 ज्युनियर इंजिनिअर (E & C) 10
05 सुपरवाइजर (IT) 09
06 सुपरवाइजर (सर्व्हे) 19
07 सिनियर अकाउंटेंट 28
08 हिंदी ट्रांसलेटर 14
09 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 14
10 ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) 08

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) –  60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
ज्युनियर इंजिनिअर (E & C) – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
सुपरवाइजर (IT) – 01) 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) 02) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PwBD: 50% गुण]
सुपरवाइजर (सर्व्हे) – 60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
सिनियर अकाउंटेंट – Inter CA किंवा Inter CMA
हिंदी ट्रांसलेटर – इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)]
ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.

वयोमर्यादा: 30 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 25,000 Rs ते 1,19,500 Rs 

फी: 

General/EWS/OBC: Rs. 295/-
SC/ST/PwBD/Ex-Servicemen: Nil

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

सिल्याबस: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

*NHPC Bharti 2023*

National Hydroelectric Power Corporation Bharti 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन 2023

National Hydroelectric Power Corporation published a notification regarding the Posts of Trainee Engineer (Civil/Electrical/Mechanical) and Trainee Officer (Finance/HR/Law) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHPC?

NHPC Limited is an Indian government hydropower board under the ownership of Ministry of Power, Government of India

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मर्यादित, येथे प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त/एचआर/कायदा) या पदावर नेमणुक करावयाची आहे.

जाहिरात क्र: NH/Rectt./02/2022

जाहिरात तारीख: 05 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023 (11:55 PM)

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त/एचआर/कायदा)

पद संख्या: 401 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) 136
02 ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 41
03 ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) 108
04 ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) 99
05 ट्रेनी ऑफिसर (HR) 14
06 ट्रेनी ऑफिसर (लॉ) 03

शैक्षणिक पात्रता: [GATE-2022, UGC NET–JUNE 2022, CLAT 2022]

ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) 60% गुणांसह किंवा AMIE 60% गुणांसह
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) 60% गुणांसह किंवा AMIE 60% गुणांसह
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) –  B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) 60% गुणांसह किंवा AMIE 60% गुणांसह
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – (01) पदवीधर (02) CA/ICWA/CMA
ट्रेनी ऑफिसर (HR) – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.
ट्रेनी ऑफिसर (लॉ) –  विधी पदवी 60% गुणांसह

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.

वयोमर्यादा: 25 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 50,000 Rs ते 1,60,000 Rs 

फी: 

General/EWS/OBC: Rs. 295/-
SC/ST/PwBD/Ex-Servicemen: Nil

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.