दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Yavatmal Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2021

NHM Yavatmal Bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती 2021

NHM Yavatmal has published a notification regarding the Posts of Anesthesiologist, Pediatrician, Obstetrician, Physician, Medical Officer, Counselor, Staff Nurse, Pharmacist, Program Assistant, Physiotherapist, Optometrist, Social Worker, Technician Radiographer and X-Ray in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये “भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सोशल वर्कर, टेक्निशियन रेडिओग्राफर आणि एक्स-रे” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 ( 05:45 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सोशल वर्कर, टेक्निशियन रेडिओग्राफर आणि एक्स-रे

पद संख्या: 117 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 भूलतज्ज्ञ 07
02 बालरोगतज्ञ 10
03 प्रसूतीतज्ज्ञ 08
04 फिजिशियन 01
05 वैद्यकीय अधिकारी 18
06 समुपदेशक 08
07 स्टाफ नर्स 50
08 फार्मासिस्ट 04
09 प्रोग्राम असिस्टंट 01
10 फिजिओथेरपिस्ट 02
11 ऑप्टोमेट्रिस्ट 01
12 सोशल वर्कर 01
13 एक्स-रे 06

शैक्षणिक पात्रता:  

भूलतज्ज्ञ -MD ( Anesthesia ) / DA / DNB 
बालरोगतज्ञ – MD ( Paed ) / DCH / DNB 
प्रसूतीतज्ज्ञ – MD / MS /  Gyn( Paed ) / DGO / DNB 
फिजिशियन – MD Medcine / DNB 
वैद्यकीय अधिकारी – MBBS  / BAMS 
समुपदेशक – MSW
स्टाफ नर्स – GNM 
फार्मासिस्ट – 12th + D.Pharm 
प्रोग्राम असिस्टंट – Any Graduate with Statastics 
फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physiotherapy with 02 Years Experience 
ऑप्टोमेट्रिस्ट – B.Sc in Optometry with 02 Years Experience 
सोशल वर्कर – M.A in Psychology with 02 Years Experience 
एक्स-रे – 12th + Diploma 

नोकरी ठिकाण: यवतमाळ

पगार: 17,000 Rs ते 75,000 Rs

फी: नाही

वयोमर्यादा:

खुल्या प्रवर्गासाठी – 43वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि. प. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

( ही कंत्राटी पदभरती आहे )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )