दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Babhulgaon Jobs 2021 | बाभुळगाव तालुक्यातील जॉब्स: 22 डिसेंबर 2021

Yavatmal Private Jobs 2021 ( यवतमाळ शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Gadchiroli, Amravati, Yavatmal, Nagpur, Chandrapur, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Babhulgaon taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

श्री केशवराज महाराज विद्यालय, पहूर ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ

जाहिरात पब्लिश तारीख: 22 डिसेंबर 2021

मुलाखत तारीख: 31 डिसेंबर 2021 ( 11:00 AM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव:  श्री केशवराज महाराज विद्यालय, पहूर ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ लिपीक 01

शैश्निक पात्रता:

  • किमान एच.एस.सी. उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण/इंग्रजी, मराठी टंकलेखन, संगणकाचे ज्ञान आवश्यक,
  • 12 वी विज्ञान उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य.

नोकरी ठिकाण: पहूर ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ

वयोमर्यादा: 18 वर्षापेक्षा कमी नसावे

पत्ता: मुख्याध्यापक, श्री केशवराज महाराज विद्यालय, पहूर, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: tb