दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Umred bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड भरती 2021

NHM Umred bharti 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड भरती 2021

NHM Umred has published a notification regarding the Posts of Medical Officer ( Part-Time ) Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NHM?

The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.

राष्ट्रीय आरोग्य अभियान उमरेड मध्ये वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)  

शेवटची  तारीख: 05 ऑक्टोबर 2021 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पद संख्या: 01 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)   01

शैक्षणिक पात्रता: MBBS ( OBGY Sergon, Physician, Paeds ) 

फी: नाही 

अर्ज: ऑनलाइन (  ईमेल  )

ईमेल Id: [email protected]

वयोमर्यादा: 70 वर्षे पर्यंत 

पगार:  30,000Rs  ( पदानुसार वेगळवेगळ )

नोकरी ठिकाण: उमरेड ( जि. नागपुर ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

जाहिरात व अर्ज: पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा