दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Govt ITI Dhamangaon Amravati Bharti 2021 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे अमरावती भरती 2021

Govt ITI Dhamangaon Amravati Bharti 2021 | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे अमरावती भरती 2021

Govt ITI Dhamangaon Amravati has published a notification regarding the Posts of Craft Instructor Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रेल्वे अमरावती मध्ये शिल्पनिदेशक  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: शिल्पनिदेशक  

शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021

पद संख्या: 03 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शिल्पनिदेशक (Wireman) 01
02 शिल्पनिदेशक (ICTSM) 01
03 शिल्पनिदेशक (COPA) 01

शैक्षणिक पात्रता: 

शिल्पनिदेशक (Wireman) – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये अभियांत्रिकी पदवी 01 वर्षाचा अनुभव किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा 02 वर्षांचा अनुभव किंवा NTC / NAC ट्रेड ऑफ वायरमन मध्ये 03 वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
शिल्पनिदेशक (ICTSM) – कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी 01 वर्षाचा अनुभव किंवा कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा 02 वर्षांचा अनुभव किंवा ICTSM च्या ट्रेडमध्ये NTC / NAC 03 वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य
शिल्पनिदेशक (COPA) –  कॉम्प्युटर सायन्स / आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी 01 वर्षाचा अनुभव किंवा कॉम्प्युटर सायन्स / आयटी मध्ये डिप्लोमा 02 वर्षांचा अनुभव किंवा NTC / NAC सीओपीए ट्रेडमध्ये 03 वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य

फी: 200 /- Rs ( DD )

पगार: 14,000 /- Rs 

नोकरी ठिकाण: धामणगाव रेल्वे, अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन समिती, धामणगाव रेल्वे, जि अमरावती.

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा