दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NHM Nashik Bharti 2020 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020

NHM Nashik Bharti 2020 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2020

NHM Nashik has published a notification regarding the recruitment of  Physician, Medical Officer, Staff Nurse, Lab Technician vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक  मध्ये  फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियनया पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  26 ऑगस्ट 2020

पद संख्या:  350 जागा

पदाचे नाव: फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: 

फिजीशियन – MD Medicine

वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMs / BUMS

स्टाफ नर्स – B.Sc Or GNM Nursing

लॅब टेक्निशियन – B.Sc DMLT 

वयोमर्यादा: 

खुला प्रवर्ग: 38 वर्षे

राखीव प्रवर्ग: 43 वर्षे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

नोकरी ठिकाण:  नाशिक

पगार: 17000  ते 75000 ( पदानुसार वेगळ  वेगळ )



जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी जाहिरात बघा