दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2020 | जिल्हा निवड समिती गोंदिया भरती 2020

Jilha Nivad Samiti Gondia Bharti 2020 | जिल्हा निवड समिती गोंदिया भरती 2020

Jilha Nivad Samiti Gondia has published a notification regarding the recruitment of  Medical Officer vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

जिल्हा निवड समिती गोंदिया मध्ये  वैद्यकीय अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 26-08-2020

पद संख्या: 10 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  M.B.B.S and BAMS

वयोमर्यादा: 58 वर्षे

नोकरीचे ठिकाण:  गोंदिया

मुलाखतीचा पत्ता: जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा