दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2020 | नवोदय विद्यालय समिती भरती 2020

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2020 | नवोदय विद्यालय समिती भरती 2020

Navodaya Vidyalaya Samiti has published a notification regarding the recruitment of  PGT, TGT and FCSA (Faculty cum System Administrator) vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

नवोदय विद्यालय समिती मध्ये  पीजीटी, टीजीटी आणि एफसीएसए (फॅकल्टी कम सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2020

अर्ज सुरु: 04 सप्टेंबर 2020

पद संख्या: 454 जागा

पदाचे नाव: पीजीटी, टीजीटी आणि एफसीएसए (फॅकल्टी कम सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर)

अर्ज पद्धती: ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

शैक्षणिक पात्रता:  D.Ed / B.Ed / B.E / B.Tech / M.Sc /M.A / M.Sc

ई-मेल पत्ता:  दिलेल्या संबंधित पत्त्यावर ( कृपया जाहिरात बघा )

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा 01: 📰 पाहा 

जाहिरात बघा 02: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा