दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSRTC Bharti 2020 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2020

MSRTC Bharti 2020 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2020

MSRTC has published a notification regarding the recruitment of  Public Relations Officer vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये  जनसंपर्क अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2020

पदाचे नाव: जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  डिग्री ( पदवी )

वयोमर्यादा: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:  महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा