दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

National Fire Service College Nagpur Bharti 2022 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2022

National Fire Service College Nagpur Bharti 2022 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2022

National Fire Service College Nagpur has published a notification regarding the Posts of Deputy Director, Assistant Director, and Accounts Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is National Fire Service College Nagpur?

National Fire Service College Nagpur is a college under the Ministry of Home Affairs, Government of India.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर  मध्ये “उपसंचालक, सहायक संचालक आणि लेखाधिकारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 जून 2022

शेवटची तारीख: 14 जुलै 2022 

पदाचे नाव: उपसंचालक, सहायक संचालक आणि लेखाधिकारी

पद संख्या: 03

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 उपसंचालक 01
02 सहायक संचालक 01
03 लेखाधिकारी 01

शैक्षणिक पात्रता:

01) Bachelor Degree in Science

02) 05 or 03 Years Experience

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

वयोमर्यादा: 65 वर्षे

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर-440013

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: en 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

* नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर 2022 मध्ये ( स्टोरकीपर ) पदा साठी भरती *

National Fire Service College Nagpur Bharti 2022 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2022

National Fire Service College Nagpur has published a notification regarding the Posts of Store Keeper in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is National Fire Service College Nagpur?

National Fire Service College Nagpur is a college under the Ministry of Home Affairs, Government of India.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर  मध्ये “स्टोअर कीपर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 मे 2022

शेवटची तारीख: 20 जुलाई 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 60 दिवसाच्या आत )

पदाचे नाव: स्टोअर कीपर

पद क्र  पदाचे नाव 
01 स्टोअर कीपर 

शैक्षणिक पात्रता: माहिती लवकरच उपलब्ध होइल 

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

पगार: 25,500 Rs ते 81,100 Rs ( कृपया जाहिरात बघा )

फी: नाही 

पत्ता: राष्ट्रीय अग्निशमन सेवा, महाविद्यालय, राजनगर, नागपूर-440013

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

शोर्ट जाहिरात बघा: 📰 पाहा 

फुल जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: en 

* नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर 2022 मध्ये ( लेखा अधिकारी ) या पदा साठी भरती *

National Fire Service College Nagpur Bharti 2022 | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर भरती 2022

National Fire Service College Nagpur has published a notification regarding the Posts of Accounts Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is National Fire Service College Nagpur?

National Fire Service College Nagpur is a college under the Ministry of Home Affairs, Government of India.

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर  मध्ये “लेखा अधिकारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 15 जून 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 60 दिवसाच्या आत )

पदाचे नाव: लेखा अधिकारी

पद क्र  पदाचे नाव 
01 लेखा अधिकारी 

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा

  • Degree of Recognized University or institute
  • 03 Years Experience 

नोकरीचे ठिकाण: नागपूर 

वयोमर्यादा: 56 वर्षा पेक्षा जास्त नाही 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 44,900 Rs ते 1,42,400 Rs ( कृपया जाहिरात बघा )

फी: नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महासंचालक (अग्निशमन सेवा, सिव्हिल डिफेंस आणि होमगार्ड), ईस्ट ब्लॉक 7, लेव्हल VII, आर के पुरम, नवी दिल्ली 110066

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

शोर्ट जाहिरात बघा: 📰 पाहा 

01 जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

02 जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: en ( 16 March )