Nagpur Veterinary College Bharti 2025 | नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती 2025
Nagpur Veterinary College Bharti 2025 | नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती 2025
Nagpur Veterinary College has published a notification regarding the Posts of “Senior Research Fellow and Laboratory Assistant/LSS” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
Information about Nagpur Veterinary College ?
Nagpur veterinary College was established on 1st July 1958. Late Hon,ble Shri Y. B. Chavan, the then Chief Minister of the Govt. Of Bombay inaugurated this college in the convocation Hall of Nagpur University. The college was named as Nagpur Veterinary College, on the similar line as Bombay Veterinary College.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मध्ये “वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रयोगशाळा सहाय्यक/एलएसएस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: NVC/AD/3444/25
जाहिरात तारीख: 20 जानेवारी 2025
मुलाखत तारीख: 24 जानेवारी 2025 शुक्रवार ला
पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रयोगशाळा सहाय्यक/एलएसएस
पद संख्या: 02
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | वरिष्ठ संशोधन सहकारी | 01 |
02 | प्रयोगशाळा सहाय्यक/एलएसएस | 01 |
शैक्षणिक पात्रता:
वरिष्ठ संशोधन सहकारी – M.V.Sc in veterinary |
प्रयोगशाळा सहाय्यक/एलएसएस – Minimum Secondary School Certificate Examination passed and bears Livestock Management Dairy Diploma |
नोकरीचे ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 35 वर्षे
पगार: 14,720 Rs ते 37,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
अर्ज पद्धती: ऑनलाइन
फी: फी नाही
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अप्लाई ऑफलाइन: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.