WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Gondia DCC Bank Bharti 2025 | गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Gondia DCC Bank Bharti 2025 | गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025

Gondia DCC Bank has published a notification regarding the recruitment of “Second Class Officer, Clerk, Peon” posts. Candidates who are interested can read the notification and apply.

About Gondia District Central Cooperative Bank ?

The Gondia District Central Cooperative Bank Ltd., Gondia, was established on August 1, 2003, following the separation of Bhandara and Gondia districts. 

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक, शिपाई’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: –

जाहिरात तारीख: 23 जानेवारी 2025

अर्ज सुरु तारीख: 23 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025

पदाचे नाव: द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक, शिपाई

एकूण पद संख्या: 77 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 द्वितीय श्रेणी अधिकारी 05
02 लिपिक 47
03 शिपाई 25

शैक्षणिक पात्रता:

द्वितीय श्रेणी अधिकारी – 01) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी 02) MS-CIT 03) 03 वर्षे अनुभव
लिपिक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT
शिपाई – 01) किमान 10वी उत्तीर्ण 02) इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान

नोकरीचे ठिकाण: गोंदिया

How to earn money from stock market in marathi | शेयर मार्केट मधून पैसे कसे कमवायाचे?

वयोमर्यादा: 22 जानेवारी 2025 रोजी,

पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
पद क्र.3: 21 ते 38 वर्षे

फी: 885/- Rs

पगार: 10,000 Rs ते 18,000/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now