Nagpur Jobs 2022 | नागपूर जिल्ह्यातील जॉब्स: 28 जून 2022
Nagpur Private Jobs 2022 | नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स 2022
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs so apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Seth Kesarimal Porwal College of Arts and Science and Commerce, Kamptee, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
सेठ केसरीमल पोरवाल कला आणि विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी, जि. नागपूर मध्ये “सहायक प्राध्यापक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 28 जून 2022
शेवटची तारीख: 12 जुलाई 2022
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक प्राध्यापक | 02 |
शैक्षणिक पात्रता: A Master‘s degree with 55% marks or The Ph.D. degree has been obtained from a foreign university/institution
नोकरी ठिकाण: कामठी, जि. नागपूर
अर्ज: ऑफलाइन
पत्ता: सेठ केसरीमल पोरवाल कला आणि विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कामठी -441001 जि. नागपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
Expired:
* नागपुर जिल्ह्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 18 जून 2022 ) *Yashoda Matimand Mula-Mulinchi Nivasi Shala, Vela (Harishchandra) Ta. Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of Teachers and other staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
*** मतीमंद मुला मुलींची निवासी शाळा, वेळा (हरिश्चंद्र) ता. जि. नागपुर ***
जाहिरात पब्लिश तारीख: 18 जून 2022
शेवटची तारीख: 25 जून 2022 वाजता
शाळा चे नाव: मतीमंद मुला मुलींची निवासी शाळा वेळा (हरिश्चंद्र) ता. जि. नागपुर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | मुख्याध्यापक | 01 |
02 | विशेष शिक्षक/शारीरिक शिक्षक/ कला शिक्षक/ | व्यवसायिक शिक्षक/संगीत शिक्षक | 21 |
03 | मानसशास्त्र/व्यवसाय उपचार तज्ज्ञ / भौतिकोपचार तज्ञ | 01 |
04 | लेखापाल | 01 |
05 | कनिष्ठ लिपिक | 01 |
06 | अधिक्षक | 01 |
07 | स्वयंपाकी | 02 |
08 | परिचारिका | 01 |
09 | सफाईगार/पहारेकरी/ मदतनीस (कंत्राटी) | 05 |
10 | शिपाई/काळजीवाहक | 14 |
पात्रता:
मुख्याध्यापक – बी.एड. (एम.आर.) |
विशेष शिक्षक/शारीरिक शिक्षक/ कला शिक्षक/ व्यवसायिक शिक्षक/संगीत शिक्षक – डी.एड./बी.एड. (एम.आर.)/ बी.पी.एड./ संगीत विशारद/ हस्तव्यवसाय शिक्षक आय.टी.आय. (02 वर्षे) |
मानसशास्त्र/व्यवसाय उपचार तज्ज्ञ / भौतिकोपचार तज्ञ – क्लिनिकल सायकोलॉजीकल पदवी |
लेखापाल – बी.कॉम टाइपिंग ( इंग्रजी -40 व मराठी – 30 ) |
कनिष्ठ लिपिक – 12वि टाइपिंग ( इंग्रजी -40 व मराठी – 30 ) MS-CIT |
अधिक्षक – डी.एड./बी.एड. (एम.आर.) |
स्वयंपाकी – 04 थी पास |
परिचारिका – एएनएम-03 वर्षाचा अनुभव |
सफाईगार/पहारेकरी/ मदतनीस (कंत्राटी) – 04 थी पास |
शिपाई/काळजीवाहक – 04 थी पास |
नोकरी ठिकाण: वेळा (हरिश्चंद्र) ता. जि. नागपुर
अर्ज: ऑफलाइन
पत्ता: मतीमंद मुला मुलींची निवासी शाळा वेळा (हरिश्चंद्र) ता. जि. नागपुर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
src: lm
* नागपुर जिल्ह्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 15 जून 2022 ) *
Nagpur Private Jobs 2022 | नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स 2022
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs so apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Janata High School and Junior College, Mouda Dist. Nagpur has published a notification regarding the Posts of Teacher in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
*** जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मौदा जि. नागपूर ***
जाहिरात पब्लिश तारीख: 15 जून 2022
मुलाखत तारीख: 22 जून 2022 ( 09:30 AM ) वाजता
महाविद्यालय चे नाव: जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मौदा जि. नागपूर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे ( विषय ) नाव | पद संख्या |
01 | रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र / जीवशास्त्र व गणित | 04 |
02 | इंग्रजी व मराठी | 01 |
03 | आय.टी. | 01 |
पात्रता:
रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र / जीवशास्त्र व गणित – एम.एस.सी./बी.एड. |
इंग्रजी व मराठी – एम.ए. (इंग्रजी) (मराठी) द्वितीय श्रेणी बी.एड. |
आय.टी. – एम.सी.ए. |
नोकरी ठिकाण: मौदा जि. नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखत पत्ता: जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मौदा जि. नागपूर
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]