Nagpur Anganwadi Bharti 2025 | नागपूर च्या या अंगणवाडी मध्ये ‘मदतनीस’ पदांची भरती
Nagpur Anganwadi Bharti 2025 | नागपूर अंगणवाडी भरती 2025
Child Development Project Office, Nagpur has published a notification regarding the Posts of Anganwadi helpers in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***कार्यालय-बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) नागपूर शहर पश्चिम***
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एवावि-2022/प्र.क्र.94/का. 6 मंत्रालय मुंबई दिनांक 30/01/2025 च्या अनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) नागपूर शहर पश्चिम या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी केंद्रासाठी रिक्त मदतनीस यांची मानधनी पदे भरती करावयाची आहेत.
जाहिरात क्र: संमावज/नाग./732/2025
जाहिरात तारीख:05 फेब्रुवारी 2025
शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2025
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
पद संख्या: 08
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अंगणवाडी मदतनीस | 08 |
शैक्षणिक पात्रता: किमान 12 वी पास किंवा अधिक
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
पगार: दर महा रुपये 7,500/- (शासन नियमा प्रमाणे वाढ अनुज्ञेय राहील)
वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवारासाठी कमाल 40 वर्ष)
फी: नाही
अर्ज मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण: कार्यालय-बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) नागपूर शहर पश्चिम कार्यालयाचा पत्ता: श्री. ज्ञानेश्वर बालपांडे यांची ईमारत, प्लॉट नंबर-97, हनूमान नगर, बैंक ऑफ महाराष्ट्राच्या मागे, नागपूर
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
*प्रकल्पाअंतर्गत खालील प्रमाणे नमुद क्षेत्रातील रहिवासी महिला उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालीका क्षेत्राअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) शहर पश्चिम या प्रकल्पक्षेत्रा बाहेर राहणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अटी व शर्ती :-
1. अर्जदार हा नागपूर महानगरपालीका क्षेत्राअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी, (नागरी) नागपूर शहर पश्चिम या क्षेत्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रा बाहेरील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
2. अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तसेच लहान कुटूंबा बाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे अत्यावश्यक आहे.
3. विधवा व अनाथ उमेदवार असल्यास उमेदवाराने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र/दाखला अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
4. सविस्तर अटी व शर्ती अर्जासोबत कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यानुसारच अर्ज सादर करावेत.
5. नेमणुकी संदर्भात अंतिम निर्णय बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नागपूर शहर पश्चिम यांची राहील.
6. मुदतीनंतर व्यक्तिशः व टपालाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
7. अर्जाचा नमुना कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. तसेच कार्यालयाबाहेरील अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
8. जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहिल. वयाचा पुरावा म्हणून टि.सी./बोर्ड प्रमाणपत्र/जन्म दाखला जोडवा.
10. जाहीरात प्रसिध्द दिनांकांपासून अर्ज स्विकारण्याची मुदत शासकीय सुटटीचे दिवस वगळता 10 दिवसाची राहील. तसेच शेवटच्या दिवशी दिनांक 18/02/2025 रोजी सांयकाळी 6.00 वाजल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
11. जाहिरात कोणत्याही टप्यावर रदद करणे किंवा पदसंख्येत बदल करणे याबाबत अंतीम अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नागपूर शहर पश्चिम यांचा राहील.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* नागपूर अंगणवाडी भरती 2021*Nagpur Anganwadi Bharti 2021 | नागपूर अंगणवाडी भरती 2021
Nagpur Anganwadi has published a notification regarding the Posts of Anganwadi helpers in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.
नागपूर अंगणवाडी मध्ये “अंगणवाडी मदतनीस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प 02 (जुना) हनुमाननगर, नागपूर यांचे अधिनस्थ असलेल्या अंगणवाडी केंद्रातील रिक्त मानधनी मदतनीस पासाठी स्थानिक पात्र रहिवासी महिला उमेदवारांकडून दिनांक 05 जानेवारी 2022 ( 05:30 PM ) वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
जाहिरात क्र: बाविप्रअ/आस्था/से.म./रिक्तपदे/2021-22/300
जाहिरात तारीख: 22 डिसेंबर 2021
शेवटची तारीख: 05 जानेवारी 2022 ( 05:30 PM )
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
पद संख्या: 02
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अंगणवाडी मदतनीस | 02 |
पदाचा तपशील:
अंगणवाडीचे कार्यक्षेत्र | प्रभाग क्रमांक | पद संख्या |
काचीपुरा केंद्र क्र. 105 | 15 | 01 |
झिंगाबाई टाकळी, गितानगर के.क्र. 06 | 11 | 01 |
शैक्षणिक पात्रता: 7th std Pass ( 07 वी पास )
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
वयोमर्यादा: 05 जानेवारी 2012 रोजी [ 21 ते 32 वर्षे ]
फी: नाही
अर्ज स्विकारन्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प -2 (जुना) हनुमाननगर, नागपूर द्व्रारा बालपांडे यांची इमारत, प्लाट नं. 97, मेडिकल चौक, हनुमाननगर, नागपूर
( अर्ज पोस्टाने स्वीकारले जाणार नाही )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
अर्जदार महिला ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. रिक्त पदाच्या वॉर्ड/प्रभाग बाहेरील अर्जाचा विचार केला नाही.