WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahagenco Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांची भरती

Mahagenco Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025

Mahagenco has published a notification regarding the Posts of Chemist Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

Information About Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board. With a total generation of 14,400 MW, it is the second largest power producing company in India

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये “रसायनशास्त्रज्ञ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 02/2025

जाहिरात तारीख: 12 फेब्रुवारी 2025

शेवटची तारीख: 12 मार्च 2025

पद संख्या: 173

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 03
02 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 19
03 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 27
04 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 75
05 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ 49

 शैक्षणिक पात्रता:

कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 01) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) 02) 09 वर्षे अनुभव
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ  – B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ  – B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ  – B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 

पद क्र. 1 ते 4: खुला प्रवर्ग: ₹944/- [राखीव प्रवर्ग:₹708/-]
पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹590/- [राखीव प्रवर्ग:₹390/-]

वयोमर्यादा: 12 मार्च 2025 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 5: 38 वर्षांपर्यंत

अर्ज: ऑनलाईन 

पगार: 44,435 Rs ते 97,220 ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2024*

Mahagenco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2024

Mahagenco has published a notification regarding the Posts of Technician-III Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board. With a total generation of 14,400 MW, it is the second largest power producing company in India

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये “तंत्रज्ञ 03” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 04/2024

आर्टिकल अपडेट तारीख: 31 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024 31 जानेवारी 2025 10 फेब्रुवारी 2025

पद संख्या: 800 जागा

पदाचे नाव: तंत्रज्ञ 03

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 तंत्रज्ञ 03 800

शैक्षणिक पात्रता:  ITI NCTVT/MSCVT

इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)/ New डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ मशिनिस्ट ग्राईंडर

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाईन 

फी: 

  • खुला प्रवर्ग: 500/- Rs
  • मागास प्रवर्ग: 300/- Rs

पगार: 34,555 Rs ते 86,865 Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा 03: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा 02: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा 01: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2023*

Mahagenco Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025

Mahagenco has published a notification regarding the Posts of Chemist Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

Information About Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board. With a total generation of 14,400 MW, it is the second largest power producing company in India

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये “रसायनशास्त्रज्ञ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2025

जाहिरात तारीख: 20 जानेवारी 2025

शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025

पदाचे नाव:

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ 49
02 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 75
03 उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 27
04 अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 19
05 कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 03

 शैक्षणिक पात्रता: माहिती लवकरच उपलब्ध होईल 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 

वयोमर्यादा:

अर्ज: ऑनलाईन 

पगार:

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2023*

Mahagenco Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2023

Mahagenco has published a notification regarding the Posts of Junior Officer (Security) Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board. With a total generation of 14,400 MW, it is the second largest power producing company in India

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये “कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2023

जाहिरात तारीख: 18 जानेवारी 2023

शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव:

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) 34

 शैक्षणिक पात्रता:

01) पदवीधर

02) मराठी भाषा चे ज्ञान 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी:

  • खुला प्रवर्ग: 500 Rs+GST
  • राखीव प्रवर्ग: 300 Rs+GST

वयोमर्यादा: 17 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाईन 

पगार: 37,340 Rs  ते 1,03,375 Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022*

Mahagenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022

Mahagenco has published a notification regarding the Posts Assistant Engineer & Junior Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the State of Maharashtra, India, and a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 10/2022

जाहिरात तारीख: 17 नोव्हेंबर 2022

अर्ज सुरू तारीख: 18 नोव्हेंबर 2022

शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता

पद संख्या: 330 जागा

पदाचे नाव   शाखा ( ब्रांच ) पद संख्या 
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) मेकॅनिकल 122
इलेक्ट्रिकल 122
इन्स्ट्रुमेंटेशन 61
विभागीय उमेदवार 34
कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) मेकॅनिकल  116
इलेक्ट्रिकल  116
इन्स्ट्रुमेंटेशन  58
विभागीय उमेदवार  32

शैक्षणिक पात्रता: 

*सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर):  मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

*कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर): मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: 

सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर):

  • खुला प्रवर्ग: 800 Rs+GST
  • राखीव प्रवर्ग: 600 Rs+GST

कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर):

  • खुला प्रवर्ग: 500 Rs+GST
  • राखीव प्रवर्ग: 300 Rs +GST

वयोमर्यादा: 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

Expired:

* महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022*

Mahagenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022

Mahagenco has published a notification regarding the Posts Executive Engineer, Additional Executive Engineer, and Deputy Executive Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India, and a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 09/2022

जाहिरात तारीख: 13 सप्टेम्बर 2022 

शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2022

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता

पद संख्या: 330 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यकारी अभियंता 073
02 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
03 उपकार्यकारी अभियंता 103

शैक्षणिक पात्रता: 

कार्यकारी अभियंता – (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 09 वर्षे अनुभव 
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 07 वर्षे अनुभव 
उपकार्यकारी अभियंता – (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 03 वर्षे अनुभव 

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र

फी: 

खुला प्रवर्ग: 800/- Rs + GST

राखीव प्रवर्ग: 600/- Rs + GST 

वयोमर्यादा:  11 ऑक्टोबर 2022 रोजी

कार्यकारी अभियंता – 40 वर्षांपर्यंत 
अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 40 वर्षांपर्यंत 
उपकार्यकारी अभियंता – 38 वर्षांपर्यंत 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन कराक्लिक करा ( ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

Mahagenco Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती भरती 2022

Mahagenco has published a notification regarding the Posts Chief Engineer, Deputy Chief Engineer, & Superintending Engineer Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India, and a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मध्ये मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2022

जाहिरात तारीख: 25 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 17 मे 2022

पदाचे नाव: मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता

पद संख्या: 41

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मुख्य अभियंता 07
02 उपमुख्य अभियंता 11
03 अधीक्षक अभियंता 23

शैक्षणिक पात्रता: 

मुख्य अभियंता – (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 15 वर्षे अनुभव 
उपमुख्य अभियंता – (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 14 वर्षे अनुभव 
अधीक्षक अभियंता –  (01) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. (02) 12 वर्षे अनुभव 

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र

फी: 

खुला प्रवर्ग: 800/- Rs

राखीव प्रवर्ग: 600/- Rs

वयोमर्यादा: 17 मे 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

मुख्य अभियंता – 50 वर्षांपर्यंत 
उपमुख्य अभियंता – 48 वर्षांपर्यंत 
अधीक्षक अभियंता –  45 वर्षांपर्यंत 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019