दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagar Parishad Chandur Railway Dist. Amravati Bharti 2023

Nagar Parishad Chandur Railway Dist. Amravati Bharti 2023 | नगर परिषद चांदुर रेल्वे जि. अमरावती भरती 2023

Nagar Parishad Chandur Railway Dist. Amravati has published a notification regarding the Post of Manager and Assistant Multipurpose / Accountant in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

नगर परिषद चांदुर रेल्वे जि. अमरावती मध्ये व्यवस्थापक आणि सहाय्यक बहुद्देशीय / लेखापाल या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 18 मार्च 2023

शेवटची तारीख: 20 मार्च 2023

पद संख्या: 02 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 व्यवस्थापक 01
02 सहाय्यक बहुद्देशीय / लेखापाल 01

शैक्षणिक पात्रता:  

व्यवस्थापक – पदवीधर ( संगणक ज्ञान आवश्यक ) / MS-CIT
सहाय्यक बहुद्देशीय / लेखापाल –  B.Com / BBA ( Technical Tally ERP 09 )  असल्यास प्राध्यान्य 

अनुभव: 02 ते 04 वर्षे ( Experience ) 

नोकरी ठिकाण: चांदुर रेल्वे ( जि.अमरावती )

फी:  फी नाही

पगार: 8,000 Rs ते 10,000 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.


 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.