दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Western Coalfield Limited ( WCL ) Chandrapur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर भरती 2023

Western Coalfield Limited ( WCL ) Chandrapur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर भरती 2023

Western Coalfield Limited ( WCL ) Chandrapur has published a notification regarding the Posts of Security Guard 2023. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Western Coalfield Limited?

Western Coalfield Limited, Chandrapur Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. Western Coalfield Limited, Chandrapur Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, चंद्रपूर मध्ये “सुरक्षा रक्षक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 मार्च 2023

शेवटची तारीख: अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
04 सुरक्षा रक्षक 06

शैक्षणिक पात्रता: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: नागपूर

फी: फी नाही

पगार: 6000/- रुपये ते 6001/- रुपये

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* कोल इंडिया लिमिटेड भरती 2022 *

Coal India Bharti 2022 | कोल इंडिया लिमिटेड भरती 2022

Coal India has published a notification regarding the Posts of Senior Medical Specialist, Medical Specialist & Senior Medical Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. Coal India Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

कोल इंडिया लिमिटेड मध्ये “वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***CIL invites applications from energetic and dedicated Medical Executives to work in Western Coalfields Limited, Nagpur, a subsidiary of Coal India Limited.***

जाहिरात क्र: 2968/2022

पदाचे नाव: वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय विशेषज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी

जाहिरात तारीख: 20 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

पद संख्या: 108

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट 39
02 मेडिकल स्पेशलिस्ट
03 सिनियर मेडिकल ऑफिसर 68
04 सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) 01

शैक्षणिक पात्रता: 

सिनियर मेडिकल स्पेशलिस्ट – (01) MBBS (02) PG पदवी/DNB (03) 03 वर्षे अनुभव
मेडिकल स्पेशलिस्ट – (01) MBBS (02) PG पदवी/DNB 
सिनियर मेडिकल ऑफिसर – MBBS
सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) – (01) BDS (02) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 35 ते 42 वर्ष 

फी: फी नाही

पगार: 60,000 Rs ते 2,00,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Dy. GM(Personnel)/HoD(EE), at Executive Establishment Department, 2 nd Floor, Coal Estate, Western Coalfields Limited, Civil Lines, Nagpur, Maharashtra-440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

* कोल इंडिया लिमिटेड भरती 2022 *

Coal India Bharti 2022 | कोल इंडिया लिमिटेड भरती 2022

Coal India has published a notification regarding the Posts of Management Trainee in 2022. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी ” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 02/2022

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी

अर्ज सुरु तारीख: 23 जून 2022 ( 10:00 AM ) वाजता

शेवटची तारीख: 22 जुलै 2022 ( 11:59 PM ) वाजता 

पद संख्या: 1050

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 मायनिंग 699
02 सिव्हिल 160
03 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 124
04 सिस्टम & EDP 67

शैक्षणिक पात्रता: 

(01) BE/ B.Tech/B.Sc (Engg.) (मायनिंग/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग)  60% गुणांसह  किंवा MCA 60% गुणांसह [SC/ST/PWD: 55% गुण]

(02) GATE 2022

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

  • General/OBC/EWS: 1180/- Rs
  • SC/ST/PWD: फी नाही

पगार: 50,000 Rs ते 1,60,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )