दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSEB Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड भरती 2021

MSEB Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड भरती 2021

MSEB has published a notification regarding the Posts of Director (Human Resources) in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is MSEB?

MSEB’s full form is The MSEB Holding Company for its subsidiary company namely Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. (MSEDCL),

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड मध्ये “संचालक (मानव संशोधन)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: संचालक (मानव संशोधन)

शेवटची तारीख: 16 जून 2021

शैक्षणिक पात्रता: 

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किंवा एआयसीटीई द्वारे मान्यता प्राप्त संस्था मधून व्यवसाय प्रशासन (एमबीए) / व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी (एमएमएस) / मानव संसाधन मध्ये विशेषज्ञता असलेले कार्मिक व्यवस्थापन (एमपीएम) व्यवस्थापन / मानव संसाधन विकास / कार्मिक व्यवस्थापन किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) / मास्टर इन लेबर स्टडीज (एमएलएस) किंवा समकक्ष व्यवस्थापन यूजीसी द्वारा एचआर / कार्मिक व्यवस्थापनात पात्रता 

02) 15 वर्षे अनुभव.

फी: नाही

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: 45 ते 60 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager (HR), MSEB Holding Company Ltd., HSBC Bank Building, 4th Floor, M.G. Road, Fort, Mumbai- 400001.

E-Mail ID: [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )