Marathi Ukhane For Male & Female | Marathi Ukhane ( Navri & Navardev )
Ukhane ( Marathi Ukhane )
So friends in this blog post you will have to see the lots of Marathi Ukhane for male and Female ( for Marriage ). If you are searching for the Marathi Ukhane so you are at the best website, So the Marathi Ukhane Dulha and Dulha are given below.
What is Ukhane?
So the Ukhane means that is words are saying by the gents or female. When someone captures them in any situation.
After ukhana saying the person will release from that situation. So you can read and copy-paste it to your mobile. If you like Ukhane you can share with your friends also.
मराठी मध्ये समझुन घ्या
जेव्हा तुम्ही हल्दी कुंकू ला जाता तेव्हा तुम्हाला आपल्या पतीचे नाव घेउन उखाणा म्हनाव लगते, तेव्हा तुमचे हाथ शेजार छे मैत्रिणी सोडतील नाहीतर तुम्हाला ते तिथून जाऊ नाही देतील. म्हणून तुम्हाला उखाणा म्हणावा लागतो.
तर मित्रांनो आमच्या या वेबसाइट वर तुम्हाला मराठीत उखाणे सुद्धा मिलतिल. तर खाली कही उखाणे दिलेले आहे. नक्की वाचा आणि मित्रांसोबत शेयर करायला विसरु नका.
हे उखाणे तुम्ही नविन लग्नाच्या वेळेस पण वापरू शकता. नाहीतर वान वतान्याच्या वेळेस सुधा वापरू शकता. तर तुम्ही आपल्या इच्छे नुसार वापरू शकता. तर खाली काही उखाणे दिलेल आहेत.
Marathi Ukhane for Groo ( Navardev ) [ नवर्देवाचे उखाणे ]
1) पुण्यात आहेत मुली १०१.
______आहे माझी लाखात एक.
2) मी आहे साधा, सरळ,
_____ आहे माझी खूप प्रेमळ.
3) कोकणात असतात, गणपती बाप्पा घरोघर,
_____ झालीस माझी, चल आता हात पकडून बरोबर.
4) पुरणपोळी बनवतात, साजूक तुपात,
काहीतरी जादू आहे _____ च्या रूपात.
5) नेहमी तुला आनंदी ठेवण्याची, देतो मी हमी,
______तुला आजपासून, नसेल कसली कमी.
Marathi Ukhane For Female [ बायांचे उखाणे ]
1) चांदीच्या ताटात, मटणाचं तुकर,
_______ राव भरवते घास, तोंड करा हिकर.
2) समुद्र किनारा आहे, आगरी कोळ्यांची शान,
_____ रावांना आहे, वरळी कोळीवाड्यात खूप मान.
3) गळ्यात सोन्याच्या माला, घालून मी मिरवेन,
________ ला आजपासून मी, Fortuner मधून फिरवेन
4) बुधवार, शुक्रवार लागतात, पापलेट आणि म्हावरे,
_______ राव आहेत, माश्यासाठी खूप हावरे.
5) गळ्यान घालायला आवडते, मला सोन्याची साखळी,
_________ आहे नाजूक जशी, गुलाबाची पाकळी.
6) कार्ला डोंगरावर आहे, एकविरा आईचे स्थान,
______ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
7) पहिल्या भेटीतच गेलीस, जीवाला लावूनशी घोर,
_________ तू दिसतस, जणू चंद्राची कोर.
8) आई-बाबांशिवाय, मी राहीन कसा,
_____ तुझे नादान झालोय, मी येरा पिसा.
9) – एकविरा आईचे मंदिर आहे, पावित्र्याचे स्थान,
________ रावांमुळे मिळाला, सौभाग्याचा मान.
10) मुंबईच्या समुद्रात, म्हात्रेंची होडी,
एकविरा आईच्या कृपेने सुखी राहो, _____ आणि _____ ची जोडी.
Marathi Ukhane For Male [ माणसांचे उखाणे ]
1) खूप फेमस आहे, पुण्यामध्ये शनिवार पेठ,
_______ सगळीकडे जाऊया, लॉकडाउन नंतर भेट.
2)करोनामुळे, कॅन्सल झाली वरात,
______ च नाव घेतो, पटकन घ्या आता घरात.
3) आमच्या लग्नासाठी, नाही केला कोणी अपोज,
___ला मारतो आज, सगळ्यांसमोर प्रपोज.
4) बघून होतो तुला, माझ्या हृदयाचा घात,
____ सांग कधी बायको बनवून न्हेऊ _____ च्या घरात.
5) कॉलेज मध्ये घालवलेला टाइम, डोळ्यासमोर आन,
______ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे न सांगता जाण.
6) ताऱ्यांच लुक लुकण, चंद्राला आवडलं,
_______ ला जीवनसाथी, म्ह्णून मी निवडलं.
7) घरातील धान्य भरण्यासाठी, प्रत्येक महिन्याला जाते D)मार्ट,
______ पैसे वाचवण्यात, आहे खूप स्मार्ट.
8) सर्व प्रथम, आई वडिलांना हृदयात स्थान,
________ ने दिला मला, पतिराजांचा मान.
9) संपूर्ण आयुष्य घालवावे, गमतीने,
_____ सोबत संसार करेन, संगतीने.
10)जनतेच्या हक्कासाठी, मी सरकारशी लढेन,
______ला सुखी ठेवण्यासाठी, मी काहीही करेन.
11) हिरव्या झाडांमुळे, हवा लागते गार ,
_____च्या गळ्यात घालतो, मंगळसुत्रचा हार.
12) कमी नाही कसली आपल्याला, आणि नाही पैशाचा माज,
तुमच्याकरिता ____ च्या नावाने उखाणा घेतो आज.
13) नव्या नवरीचे, घरात पडतील ठसे,
__________ ला पाहून, सर्वजण हसे.
14) इंद्र्धनुष्यात आहेत, सप्त रंग,
_______ आहे संसारात सुखी, माझ्या संग.
15) काळी माती, हिरवेगार रान,
_____ आणि ची जोडी, आहे खूप छान.
Marathi Ukhane For Engineer [ इंजिनियर उखाणे ]
1) सिव्हिल इंजिनियर बनायला, लागले खूप कष्ट,
__________ च नाव घेतो, सर्वांसमोर स्पष्ट.
2) सॉफ्टवेअर आणि हार्डवेयर शिवाय, कंप्युटर चालत नाही,
_______ रावांशिवाय आता, मन लागत नाही.
3) इंजिनियर ने शोध लावून, बनवली इलेक्ट्रिक स्कुटी,
__________ आहे माझी, लाखात एक ब्युटी.
Marathu Ukhane For Male ( PUBG lovers )
1) खेळायला आवडतो, मला PUBG गेम.
____वर आहे, माझे खूप प्रेम.
2) मला कोणी थांबवू शकत नाही, कारण टीम माझी भारी आहे,
सगळ्यांनी आराम करा ______ आणि ______ची आता एन्ट्री आहे.
3) भारतीय क्रिकेट संघात आहेत, बॉलर खूप स्पिनर,
Pubg चा दिवाना आहे मी______ सोबत करेन, Winner Winner Chicken Dinner.
4) तिची आणि माझी, आवड नाही सेम.
______ला शिकवेन, मी खेळायला PUBG गेम.
5) भाजीला हिंदीमध्ये, बोलतात सब्जी,
______ च नाव घेतो, खेळतो मी PUBG.
6) तू आहेस माझी एकुलती एक, तुझ्यावर जीव लावतो,
_______ तुझ्यापेक्षा जास्त मी, PUBG वर प्रेम करतो.
7) लग्नाची गाठ, शेवटी तुझ्यासोबत बांधली आहे,
______ माझी रात्रीची झोप, तर PUBG ने उडवून टाकली आहे.
8) लग्नासाठी बघितल्या मुली खूप, पण _____ तूच माझा खरा प्यार आहे ,
जो एका कॉल वर PUBG खेळायला येईल, तोच माझा खरा यार आहे.
9) PUBG हे काय, छोटं नाव नाहिये,
_______ तू LUDO खेळ, तुझं काम नाहीये.
10) मला नाही बनायचं आहे _____ तुझ्या दिलाचा विनर,
मला तर पाहिजे फक्त, Winner Winner Chicken Dinner
11) काना मध्ये गुंजतो, Go To The Safe Zone,
_______ ने मला दिला, PUBG खेळायला नवीन स्मार्ट फोन.
12) प्रेमात होतो तेव्हा, खूप दिला मुलींना मान,
_____ आता फक्त PUBG आहे माझी जान.
13) मुलींनी नकळत, किती मुलांचे दिल तोडले,
______ आज त्याच मुलांचे, PUBG ने मन जोडले.
14) ना मला कोणाला भेटायची तलप, ना सोडून जाण्याची रिस्क आहे,
______ मला फक्त तुझ्यासोबत आणि PUBG सोबत इष्क आहे.
15) PUBG मुळे, खूप YOUTUBERS ची सेट झाली लाईफ,
______ ला बनवली, अखेर माझी WIFE.
16) रात्रीची झोप येत नाही, PUBG शिवाय,
________ मी राहू शकत नाही, तुझ्याशिवाय.
17) PUBG ने लावले आहे, आज कालच्या मुलांना वेड,
पण मला फक्त आहे _____________ चे येड.
18)PUBG समोर आहेत, सर्व गमे फेल,
______ सोबत घालवेल आता, PUBG खेळत वेळ.
Marathi Funny Ukhane
1) इंस्टाग्रामच्या बायोला, टाकला आहे फुडी,
______ राव आहेत खूप मुडी.
2) आजचा दिवस आहे, दोन्ही परिवारासाठी खास,
_______ ला भरवतो मी, पुरी भाजी चा घास.
3) लग्नात जमली आहेत, माणसे खूप खास,
_____ ला भरवतो मी, गुलाबजामूनचा घास.
4) मँगो जूस बनवण्यासाठी, आंब्याची काढते साल,
_____रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल.
5) खायला आवडतो मला, मुंबईचा वडापाव,
________मला बायको बनवून, न्हे तुझ्या गाव.
6) आनंदाने पार पडला, दिवस आजचा लग्नाचा,
__________रावांना घास देते, गोड जिलेबीचा.
7) लग्नात गोड मेनू, ठेवला होता बासुंदी,
________ आले माझ्या आयुष्यात, म्हणून आहे मी आनंदी.
8) उन्हात त्वचा काळी होऊ नये, म्ह्णून लावते सनस्क्रीन,
______ साठी ठेवला लग्नात, वॅनिलाचा आईसक्रीम.
9) भाजीमध्ये कार्ले, आहे खूप कडू,
______ अग खाली वाक, सर्वांचे पाय पडू.
10) कोल्हापूरचा फेमस आहे, तांबडा पांढरा रस्सा,
______ नेहमी म्हणते मला, मांडीवर घेऊन बस्सा.
11) मुलींची आवडती डिश आहे, पाणीपुरी,
पण _______ माझ्यासोबत खाते, फक्त शेवपुरी.
12) बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी… __शी गुलूगुलू करायला,
मी नेहमीच राजी __ची बाटली आणि काचेचे ग्लास … __ सोबत असताना,
क्वार्टर होते लगेच खल्लास अजून उखाणे बघा …
Haldi Kunku Ukhane Marathi
1) कान भरण्यात, बायका आहेत हौशी…..
_____ रावांचा नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
2) साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,
_____रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
3) हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.
4) हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,
_______रावांचे नाव घेते, सर्वानी ऐका.
5) वडिलांची माया आणि आईची कुशी,
_____रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
6) गळ्यात मंगळसूत्र हि पतिव्रतेची खून,
_____ रावांचे नाव घेते _____ ची सून.
7) गणपती बाप्पा, वंदन करते तुला,
_____रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.
8) हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
_______रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
Marathi Ukhane Gruhpravesh
माहेरी साठवले, मायेचे मोती… __च नाव घेऊन, जोडते नवी नाती __ची लेक झाली, __ ची सून… __ च नाव घेते, गृहप्रवेश करून ! अजून उखाणे बघा…
Marathi Comedy Ukhane
1) प्रपोझ केला घेऊन गुलाबाचं फुल,
_____लग्न झालं आता करूया मुल.
2) दिवसभर आवडत, महिलांना चरायला,
_________ नेहमी कंटाळा करते, स्वयंपाक करायला.
3) नाते टिकवून ठेवण्यासाठी, चांगली असावी दृष्टी,
_____ राव आले आयुष्यात, म्हणून चांगली वाटते सृष्टी.
4) तबला वाजे, पेटी वाजे, छान वाजे वीणा,
________ रावांचे नाव घेते, सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा.
5) विद्येचं माहेर घर, आहे म्हणतात पुण,
_______ रावांच्या जीवनात, मला नाही उण.
Marathi Comedy and Funny Ukhane
1) खायला आवडतो मला मुळापासून ऊस,
अग_____ साडी जरा वर घे बेंबी नको दाखवूस.
2) प्रत्येकाच्या घरात असते, तुरीची डाळ,
_____ च्या मांडीवर खेळवेल, पुढच्या वर्षी बाळ.
3) लग्न झाले छान, चांगला जमला आहेर,
____राव सोडत नाही, मला बेडरूमच्या बाहेर.
4) भांडण झाले कि, गाल होतात लाल,
______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.
5) लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,
_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं.
6) लायनर लावलेस कि, दिसतेस खूप गोड,
______ तुझ्या होटांवर किस करुदे, आता हात सोड.
7) लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.
8) टिकटॉक वर बघत असते, नुसते लव विडिओ,
_______लग्न कर माझ्याशी, बनवू कपल विडिओ.
9) मुलींना आवडतात, गुलाबाची फुल,
_______ ला हवीत, जुळी मुल.
10) काही मुली लावतात, लिपस्टिक भडक,
_____पेक्षा आहे, साली कडक.
11) सायन च्या पुढे, जायला लागते टॅक्सी,
____ घालते मॅक्सि, तरीपण दिसते खूप सेक्सी.
12) पुरणपोळी बनवायला, लागतो नेहमी गूळ,
_____ बोलते लग्नानंतर, लवकर नको मुल.
13) मुलींना मेकअप करण्याची, असते खूप घाई,
_________ आता नवं महिन्याने, बनेल आई.
Ok, o Friends hope you get all Marathi Ukhane.