WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बाल विकास अंतर्गत 102 पदासाठी भरती

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बाल विकास भरती 2024

Mahila Bal Vikas Vibhag has published a notification regarding the Posts of Chief Servant Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahila Bal Vikas Vibhag ?

Mahila Bal Vikas Vibhag is the ( Department of Women and Child Development Integrated Child Development ) Comes under the Government of Maharashtra.

महिला व बाल विकास मध्ये मुख्यसेविका या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

आर्टिकल अपडेट तारीख: 30 ऑक्टोबर 2024

जाहिरात क्र: 01/2024

जाहिरात तारीख: 14 ऑक्टोबर 2024

शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024  ( 11:55 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: मुख्यसेविका  ( गट-क ) 

पद संख्या: 102 जागा

अ क्र  विभागाचे नाव  पद संख्या
01 मुख्यसेविका ( गट-क )  102

शैक्षणिक पात्रता:  संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

खुल्या वर्गासाठी – रु. 1000/-
आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-

वयोमर्यादा: 21 ते 43 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार: 35,400Rs ते 1,12,400 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 

जाहिरात 01: पाहा
जाहिरात 02: पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now