Bharat Dynamics Limited Bharti 2024 | भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती 2024
Bharat Dynamics Limited Bharti 2024 | भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती 2024
Bharat Dynamics Limited has published a notification regarding the Posts of Trade Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Bharat Dynamics Limited ?
Headquartered in Hyderabad, Bharat Dynamics Limited (BDL), was incorporated on 16 July, 1970 as a Public Sector Undertaking under the Ministry of Defence, Government of India to be the manufacturing base for guided missile systems and allied equipment for the Indian Armed Forces.
भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 30 ऑक्टोबर 2024
शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 117 जागा
अ क्र | विभागाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 117 |
शैक्षणिक पात्रता: (01) 10वी उत्तीर्ण (02) ITI (Fitter/Electronics Mechanic/ Machinist/ Welder/Mechanic (Diesel)/Electrician/Turner/COPA/Plumber/Carpenter/R & AC/LACP)
नोकरीचे ठिकाण: भानूर, हैदराबाद
फी: नाही
वयोमर्यादा: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: ( स्टाईपेंड )
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.